क्राईम

लैंगिक अत्याचार; अल्पवयीन मुलगी गरोदर!!

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 27 - येथील शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या शिरपूर तालुक्यातील एका गावातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सन २०२३...

Read more

आठ हजाराची लाच घेतांना वनपाल अटकेत

टिम लोकप्रवाह, जळगांव दि. 02 जुलै - शेतात लागवड करण्यात आलेली सागाची झाडें तोडण्याची परवानगी मिळणेसाठी पारोळा वनपरीक्षेत्र कार्यालयातील वनपाल ...

Read more

धक्कादायक..! चारित्र्याच्या संशयावरून गौऱ्यापाडा येथील एकाने दोन्ही चिमुकल्यांचा कुऱ्हाडीने केला खून!!

टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...

Read more

20 हजाराची लाच भोवली, वायरमन एसीबीच्या जाळ्यात..!

जळगांव दि. 08 - घर बांधकाम साईटचे काम पुर्ण झाल्यानंतर सदर ठिकाणी नवीन पोल टाकण्यात आहे होते मात्र सदर पोलवरुन...

Read more

ग्रामीण भागात केबल चोरांचा अक्षरशः धुमाकूळ!

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 16 - तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतातील कृषी पंपाच्या केबल चोरीच्या घटनात वाढ झाली असून यामुळे शेतकरी...

Read more

10 हजाराची लाच घेतांना मुख्याध्यापकास रांगेहाथ अटक

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 27 : थकीत वेतनातील फरकाची रक्कम मंजूर करण्याच्या मोबदल्यात हजाराची लाच घेणाऱ्या मुख्याध्यापकाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक...

Read more

मित्राच्या मुलीवर अत्याचार, आरोपीस २० वर्षाची शिक्षा 

टिम लोकप्रवाह, चोपडा/ अमळनेर दिनांक ०४ मे   - मित्राच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षाची दुहेरी शिक्षा आणि ५०...

Read more

चारचाकी गाडीचे सायलेंसर चोरी करणारी टोळी गजाआड; जळगांव एलसीबीची कारवाई

टिम लोकप्रवाह, जळगांव दि. २८ - येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किसन नजन पाटील यांना दिनांक २७/०३/२०२३ गोपनीय माहिती...

Read more

जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन लिपिकांना लाच घेतांना रंगेहात पकडले

टिम लोकप्रवाह, जळगांव दि. ०९ - तालुक्यातील रायपूर ग्रामपंचायतीला निवडून आलेल्या सदस्याला ३ अपत्यबाबत दाखल तक्रारी संदर्भात चांगला अहवाल सादर...

Read more
Page 1 of 8 1 2 … 8

ताज्या बातम्या

निराधारांना हक्काचा निवारा मिळणार; ‘अपनाही घर’च्या मानवसेवा केंद्राच्या बांधकामाला प्रारंभ!

निराधारांना हक्काचा निवारा मिळणार; ‘अपनाही घर’च्या मानवसेवा केंद्राच्या बांधकामाला प्रारंभ!

टिम लोकप्रवाह, चोपडा दिनांक 17 : समाजातील निराधार, बेघर तसेच मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींना सुरक्षित निवारा, मायेचा आधार आणि सन्मानाने...

दिवाळीनिमित्त कॅन्सरग्रस्त कुटुंबांना रेशन किट व शैक्षणिक साहित्याचे वाटप

दिवाळीनिमित्त कॅन्सरग्रस्त कुटुंबांना रेशन किट व शैक्षणिक साहित्याचे वाटप

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 15 : दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण प्रत्येक कुटुंबाला आनंदाने साजरा करता यावा, या सामाजिक...

चहार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

चहार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 15 : चहार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये...

चोपड्यात पुष्टीमार्गीय गुजराती वैष्णव समाजाचा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न!

चोपड्यात पुष्टीमार्गीय गुजराती वैष्णव समाजाचा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न!

टिम लोकप्रवाह, चोपडा दिनांक 04 : समस्त पुष्टीमार्गीय गुजराती वैष्णव समाज, जळगाव आणि एन.आर.जी. फाऊंडेशन, गुजरात सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने...

जळगाव जिल्हा परिषदेत एसीबीचा सापळा; उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात!

जळगाव जिल्हा परिषदेत एसीबीचा सापळा; उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात!

टिम लोकप्रवाह, दि. 02, जळगाव | जिल्हा परिषद बांधकाम विभागातील लाचखोरीचा प्रकार उघडकीस आणत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव पथकाने सोमवारी...

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 10 : शहरातील नागरिकांमध्ये आरोग्य आणि व्यायामाविषयी जागरूकता वाढावी, तसेच युवकांना शरीरसौष्ठव आणि फिटनेससाठी आधुनिक व्यासपीठ...

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

error: Content is protected !!