Monday, November 23, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा पिपल्स बँकेच्या चेअरमनपदी सलग सहाव्यांदा चंद्रहासभाई गुजराथी!!!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
November 25, 2022
in सहकार
0
चोपडा पिपल्स बँकेच्या चेअरमनपदी सलग सहाव्यांदा चंद्रहासभाई गुजराथी!!!
व्हाईसचेअरमन पदी सुनिल जैन बिनविरोध
लोकप्रवाह, चोपडा दि. २५ -येथील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या दि चोपडा पिपल्स को-ऑप. बँक लि. चोपडा ची सर्वसाधारण या मतदार संघातील सन २०२२ ते २०२७ या कालावधीची पंचवार्षिक निवडणूक दि. १३ नोव्हेंबर रोजी पार पडली. यामध्ये चंद्रहासभाई गुजराथी यांच्या सहकार पॕनलने एकतर्फी विजय मिळविला. दि. 24 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता चेअरमन व व्हाईसचेअरमन पदासाठी निवडणुक पार पडली. या निवडणुकीत पुन्हा एकदा चेअरमन म्हणून चंद्रहासभाई गुजराथी तर व्हाईसचेअरमन पदी सुनील जैन यांची बिनविरोध निवड झाली.
चेअरमन व व्हाईसचेअरमन निवडीबाबत सत्कार करतांना माजी विधानसभाध्यक्ष  अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, दिलीप सोनवणे, गटनेते जीवन चौधरी, चोसाका चेअरमन अतुल ठाकरे व इतर…
यावेळी बँक निवडणूकीत योग्य सहकार्य केल्यानिमित्त व्यवस्थापक मितेश पोतदार यांचा निवडणुक निर्णय अधिकारी के. पी. पाटील यांनी विशेष सत्कार केला.
बँक व्यवस्थापक मितेश पोतदार यांचा सत्कार करतांना सहाय्यक निबंधक के. पी. पाटील
चोपडा पिपल्स बँकेच्या सभागृहात पार पडलेल्या या निवडणुक प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के. पी. पाटील तर सहा. निवडणुक अधिकारी म्हणून डि. आर. पुरोहीत यांनी काम पाहिले. यावेळी बँक संचालक अशोक अग्रवाल, नेमीचंद जैन, सुभाष देसाई, आशिष गुजराथी, डॉ. नरेंद्र शिरसाठ, सुनील गुजराथी, कैलास जैन, सुधाकर पाटील, राजश्री गुजराथी, वैशाली गुजराथी, नामदेव बाविस्कर आदिंसह आशिष गुजराथी, किरण गुजराथी, गोविंद गुजराथी, रुषी गुजराथी, अवधूत ढबू तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश परांजपे व व्यवस्थापक मितेश पोतदार यांची यावेळी उपस्थिती होती. नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Views: 563
Previous Post

शेतकरी संघटनेचे “चोसाका” वर ठिय्या आंदोलन !! उसाला २५०० भाव मिळावा या मागणीवर ठाम!!

Next Post

चोपड्यातील तापी सहकारी सुतगिरणी निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना अलिप्त!!; पत्रकार परिषदेत माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निराधारांना हक्काचा निवारा मिळणार; ‘अपनाही घर’च्या मानवसेवा केंद्राच्या बांधकामाला प्रारंभ!

निराधारांना हक्काचा निवारा मिळणार; ‘अपनाही घर’च्या मानवसेवा केंद्राच्या बांधकामाला प्रारंभ!

by टीम लोकप्रवाह
November 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दिनांक 17 : समाजातील निराधार, बेघर तसेच मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींना सुरक्षित निवारा, मायेचा आधार आणि सन्मानाने...

दिवाळीनिमित्त कॅन्सरग्रस्त कुटुंबांना रेशन किट व शैक्षणिक साहित्याचे वाटप

दिवाळीनिमित्त कॅन्सरग्रस्त कुटुंबांना रेशन किट व शैक्षणिक साहित्याचे वाटप

by टीम लोकप्रवाह
November 15, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 15 : दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण प्रत्येक कुटुंबाला आनंदाने साजरा करता यावा, या सामाजिक...

चहार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

चहार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

by टीम लोकप्रवाह
November 15, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 15 : चहार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये...

चोपड्यात पुष्टीमार्गीय गुजराती वैष्णव समाजाचा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न!

चोपड्यात पुष्टीमार्गीय गुजराती वैष्णव समाजाचा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न!

by टीम लोकप्रवाह
November 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दिनांक 04 : समस्त पुष्टीमार्गीय गुजराती वैष्णव समाज, जळगाव आणि एन.आर.जी. फाऊंडेशन, गुजरात सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने...

जळगाव जिल्हा परिषदेत एसीबीचा सापळा; उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात!

जळगाव जिल्हा परिषदेत एसीबीचा सापळा; उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात!

by टीम लोकप्रवाह
November 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. 02, जळगाव | जिल्हा परिषद बांधकाम विभागातील लाचखोरीचा प्रकार उघडकीस आणत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव पथकाने सोमवारी...

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

by टीम लोकप्रवाह
October 10, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 10 : शहरातील नागरिकांमध्ये आरोग्य आणि व्यायामाविषयी जागरूकता वाढावी, तसेच युवकांना शरीरसौष्ठव आणि फिटनेससाठी आधुनिक व्यासपीठ...

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us