Sunday, November 22, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा महाविद्यालयात विद्यार्थीनींना मोफत बस पासचे वाटप

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 10, 2023
in शिक्षण, चोपडा
0
चोपडा महाविद्यालयात विद्यार्थीनींना मोफत बस पासचे वाटप
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १० जुलै – येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात दिनांक 10 रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जळगाव विभागातील चोपडा आगारातर्फे मानव विकास योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना मोफत पास वितरित करण्यात आल्या. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस. पी. पाटील यांची अध्यक्ष म्हणून तर पर्यवेक्षक ए. एन. बोरसे, समन्वयक पी. एस. पाडवी, मोफत पास समितीप्रमुख निवृत्ती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
     यावेळी इयत्ता 11 वी व 12 वी वाणिज्य शाखेच्या  10 मुलींना प्रतिनिधीक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते पास देण्यात आल्या. त्यानंतर समिती प्रमुखांनी पास वरील सूचनांचे वाचन करून त्या सूचनांचे  काटेकोर पालन करावे असे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य एस पी पाटील म्हणाले की, शासनाने आपणास दिलेल्या सर्व योजनांचा आपण जर योग्यरीत्या जर वापर केला तर त्यातील गैरप्रकार आपणास टाळता येऊ शकतो. पासधारक विद्यार्थी विद्यार्थिनींनी पास वरील व ओळखपत्रावरील सूचनां वाचून योग्य पद्धतीने पालन करावे असे ते म्हणाले.
            या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील 11 वी व 12 वी वाणिज्य शाखेचे विद्यार्थी विद्यार्थिनी  उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिपक करणकाळ, अभिजीत पाटील, विवेकानंद शिंदे, सौरभ जैन व शिक्षकेतर कर्मचारी निलेश सोनवणे, राकेश काविरे, धीरज बाविस्कर, हेमंत कन्हैये आदिनी परिश्रम घेतले.
Views: 530
Previous Post

चोपडा रोटरॅक्ट क्लबच्या अध्यक्षपदी अनिल बाविस्कर यांची निवड

Next Post

महाराजस्व अभियानांतर्गत चौगाव येथे तहसिलदारांच्या हस्ते ७/१२ वाटप

Next Post
महाराजस्व अभियानांतर्गत चौगाव येथे तहसिलदारांच्या हस्ते ७/१२ वाटप

महाराजस्व अभियानांतर्गत चौगाव येथे तहसिलदारांच्या हस्ते ७/१२ वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निराधारांना हक्काचा निवारा मिळणार; ‘अपनाही घर’च्या मानवसेवा केंद्राच्या बांधकामाला प्रारंभ!

निराधारांना हक्काचा निवारा मिळणार; ‘अपनाही घर’च्या मानवसेवा केंद्राच्या बांधकामाला प्रारंभ!

by टीम लोकप्रवाह
November 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दिनांक 17 : समाजातील निराधार, बेघर तसेच मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींना सुरक्षित निवारा, मायेचा आधार आणि सन्मानाने...

दिवाळीनिमित्त कॅन्सरग्रस्त कुटुंबांना रेशन किट व शैक्षणिक साहित्याचे वाटप

दिवाळीनिमित्त कॅन्सरग्रस्त कुटुंबांना रेशन किट व शैक्षणिक साहित्याचे वाटप

by टीम लोकप्रवाह
November 15, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 15 : दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण प्रत्येक कुटुंबाला आनंदाने साजरा करता यावा, या सामाजिक...

चहार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

चहार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

by टीम लोकप्रवाह
November 15, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 15 : चहार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये...

चोपड्यात पुष्टीमार्गीय गुजराती वैष्णव समाजाचा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न!

चोपड्यात पुष्टीमार्गीय गुजराती वैष्णव समाजाचा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न!

by टीम लोकप्रवाह
November 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दिनांक 04 : समस्त पुष्टीमार्गीय गुजराती वैष्णव समाज, जळगाव आणि एन.आर.जी. फाऊंडेशन, गुजरात सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने...

जळगाव जिल्हा परिषदेत एसीबीचा सापळा; उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात!

जळगाव जिल्हा परिषदेत एसीबीचा सापळा; उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात!

by टीम लोकप्रवाह
November 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. 02, जळगाव | जिल्हा परिषद बांधकाम विभागातील लाचखोरीचा प्रकार उघडकीस आणत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव पथकाने सोमवारी...

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

by टीम लोकप्रवाह
October 10, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 10 : शहरातील नागरिकांमध्ये आरोग्य आणि व्यायामाविषयी जागरूकता वाढावी, तसेच युवकांना शरीरसौष्ठव आणि फिटनेससाठी आधुनिक व्यासपीठ...

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us