निराधारांना हक्काचा निवारा मिळणार; ‘अपनाही घर’च्या मानवसेवा केंद्राच्या बांधकामाला प्रारंभ!
टिम लोकप्रवाह, चोपडा दिनांक 17 : समाजातील निराधार, बेघर तसेच मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींना सुरक्षित निवारा, मायेचा आधार आणि सन्मानाने...

याप्रसंगी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात कु. आराध्या वानखेडे, कु. अंकिता सोनार, कु. मयुरी भामरे, चि. हर्षल सोनार, यश वाखारकर, प्रसन्न जडे, साहिल सोनार, कु.जानवी विसपुते, मनुष्री रनाळकर व निकिता सोनार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील यशवंत व किर्तीवंत व्यक्तींचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. त्यात संदीप सोनार, प्रशांत सोनार, संजय बागुल, राकेश विसपुते, रत्नमाला दुसाने व कार सेवक अनिल वानखेडे यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
नक्षत्र ज्वेलर्सचे संचालक नितीन अहिरराव यांच्या वतीने कै. आबासाहेब पंढरीनाथ कृष्णा अहिरराव यांच्या स्मरणार्थ समाजरत्न व समाजभूषण पुरस्कार वितरित करण्यात आले. यात सुशिलाबाई सोनार, प्रभाकर सोनार व मुकुंदा दुसाने यांचा समाज रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला व मानाचा समाजभूषण पुरस्कार जेष्ठ विधीतज्ञ ॲड. अशोक जाधव यांना देऊन गौरविण्यात आले.

टिम लोकप्रवाह, चोपडा दिनांक 17 : समाजातील निराधार, बेघर तसेच मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींना सुरक्षित निवारा, मायेचा आधार आणि सन्मानाने...
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 15 : दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण प्रत्येक कुटुंबाला आनंदाने साजरा करता यावा, या सामाजिक...
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 15 : चहार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये...
टिम लोकप्रवाह, चोपडा दिनांक 04 : समस्त पुष्टीमार्गीय गुजराती वैष्णव समाज, जळगाव आणि एन.आर.जी. फाऊंडेशन, गुजरात सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने...
टिम लोकप्रवाह, दि. 02, जळगाव | जिल्हा परिषद बांधकाम विभागातील लाचखोरीचा प्रकार उघडकीस आणत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव पथकाने सोमवारी...
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 10 : शहरातील नागरिकांमध्ये आरोग्य आणि व्यायामाविषयी जागरूकता वाढावी, तसेच युवकांना शरीरसौष्ठव आणि फिटनेससाठी आधुनिक व्यासपीठ...
टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...
टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...
टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
WhatsApp us