Tuesday, November 24, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

उमेदवारांच्या खर्चावर नजर तसेच सभा व रॅलींवर कॅमेऱ्याने लक्ष ठेवा – संदिपन खान

आढावा बैठकीत कर्मचाऱ्यांना दिल्या सुचना

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
April 20, 2024
in जळगांळ जिल्हा, चोपडा, शासकीय
0
उमेदवारांच्या खर्चावर नजर तसेच सभा व रॅलींवर कॅमेऱ्याने लक्ष ठेवा – संदिपन खान
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. २० – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर उमेदवाराने केलेल्या खर्चांवर लक्ष ठेवा तसेच उमेदवाराने आयोजित केलेल्या सभां व रॅलीमध्ये कोठे व किती खर्च होत आहे यावर नजर ठेवा. यासाठी सभांमध्ये व्हिडिओ कॅमेरा नेऊन त्याचे चित्रीकरण करा व तसा अहवाल सादर करा, अशा आशयाच्या सूचना रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक संदिपन खान यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. चोपडा तहसील कार्यालयात पार पडलेल्या या आढावा बैठकीत त्यांच्यासोबत सहाय्यक खर्च निरीक्षक अशोककुमार शर्मा, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, चोपडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश वाघ, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे आदिंसह व्हिडिओ सर्विलन्स टीम, व्हिडिओ व्हीविंग टीम, फ्लाईंग स्कॉड टीम, स्टॅटिक्स सर्व्हिलंस टीम व मीडिया कक्षाचे नोडल अधिकारी तथा सहाय्यक उपस्थित होते.
निवडणूक काळात कर्तव्य पार पाडत असतानाच सर्व कर्मचाऱ्यांनी वाढत्या तापमानाचा विचार करून आपले आरोग्य देखील सांभाळण्याचे आवाहन त्यांनी यावेळी कर्मचाऱ्यांना केले.
 सदर आढावा बैठकीत निवडणूक खर्च निरीक्षकांनी निवडणुकीबाबत मतदारसंघात उमेदवारांनी केलेल्या खर्चांवर कसे लक्ष ठेवावे? कोणकोणत्या गोष्टींची नोंद घ्यावी? व आंतरराज्य चेकपोस्टवर कशी तपासणी करावी? याबाबत अधिक मार्गदर्शन केले. उमेदवाराने बँकेत स्वतंत्ररित्या उघडलेल्या खात्यावर देखील लक्ष ठेवावे. उमेदवाराने मोठ्या प्रमाणावर कोणती खरेदी केली यावरही लक्ष ठेवून त्याबाबतचा दैनंदिन अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करण्याच्या सूचना नोडल अधिकारी आणि सहाय्यकांना यावेळी देण्यात आल्या.
Views: 354
Previous Post

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांची उद्योगकेंद्रास शैक्षणिक भेट

Next Post

होम वोटिंगवर असणार कॅमेराची नजर – गजेंद्र पाटोळे

Next Post
होम वोटिंगवर असणार कॅमेराची नजर – गजेंद्र पाटोळे

होम वोटिंगवर असणार कॅमेराची नजर - गजेंद्र पाटोळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निराधारांना हक्काचा निवारा मिळणार; ‘अपनाही घर’च्या मानवसेवा केंद्राच्या बांधकामाला प्रारंभ!

निराधारांना हक्काचा निवारा मिळणार; ‘अपनाही घर’च्या मानवसेवा केंद्राच्या बांधकामाला प्रारंभ!

by टीम लोकप्रवाह
November 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दिनांक 17 : समाजातील निराधार, बेघर तसेच मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींना सुरक्षित निवारा, मायेचा आधार आणि सन्मानाने...

दिवाळीनिमित्त कॅन्सरग्रस्त कुटुंबांना रेशन किट व शैक्षणिक साहित्याचे वाटप

दिवाळीनिमित्त कॅन्सरग्रस्त कुटुंबांना रेशन किट व शैक्षणिक साहित्याचे वाटप

by टीम लोकप्रवाह
November 15, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 15 : दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण प्रत्येक कुटुंबाला आनंदाने साजरा करता यावा, या सामाजिक...

चहार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

चहार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

by टीम लोकप्रवाह
November 15, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 15 : चहार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये...

चोपड्यात पुष्टीमार्गीय गुजराती वैष्णव समाजाचा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न!

चोपड्यात पुष्टीमार्गीय गुजराती वैष्णव समाजाचा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न!

by टीम लोकप्रवाह
November 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दिनांक 04 : समस्त पुष्टीमार्गीय गुजराती वैष्णव समाज, जळगाव आणि एन.आर.जी. फाऊंडेशन, गुजरात सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने...

जळगाव जिल्हा परिषदेत एसीबीचा सापळा; उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात!

जळगाव जिल्हा परिषदेत एसीबीचा सापळा; उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात!

by टीम लोकप्रवाह
November 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. 02, जळगाव | जिल्हा परिषद बांधकाम विभागातील लाचखोरीचा प्रकार उघडकीस आणत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव पथकाने सोमवारी...

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

by टीम लोकप्रवाह
October 10, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 10 : शहरातील नागरिकांमध्ये आरोग्य आणि व्यायामाविषयी जागरूकता वाढावी, तसेच युवकांना शरीरसौष्ठव आणि फिटनेससाठी आधुनिक व्यासपीठ...

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us