Thursday, November 26, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कुल येथील विद्यार्थ्यांची सीबीएसई बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी..!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 23, 2022
in शिक्षण
0
विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कुल येथील विद्यार्थ्यांची सीबीएसई बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी..!
लोकप्रवाह, चोपडा दि.२३ जुलै – येथील विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र संचलित विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल या सीबीएसई बोर्डाशी संलग्नित शाळेचा दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यशाची परंपरा कायम ठेवत सलग दुसऱ्या वर्षीही १००% निकाल लागला आहे.
यामध्ये मोहित गोपाल देवराज हा विद्यार्थी ९६.६ टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम, नम्रता रणजित पाटील ९३.०४% गुणांसह व्दितीय, चैताली विजय पाटील ९२.०२% गुणांसह तृतीय,  दिवेश जगदीश पाटील(९१%) गुणांसह चतुर्थ क्रमांक , अपूर्वा संजय शिरसाठ ८३.२% , अथर्व गोपाल दांडेकर ८१.८% यांनी पहिले सहा क्रमांक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॕड.रवींद्र जैन, सहसचिव डॉ. विनीत हरताळकर ,माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र भावे, इंग्लिश मिडियमच्या प्राचार्या सुरेखा मिस्त्री, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आशा चित्ते बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका माधवी भावे आदिंनी अभिनंदन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना  सुरेखा मिस्त्री, दिपाली चौधरी, इलियास पटेल, घनश्याम पाटील, संजय गवळी, प्रवीण पाटील या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
Views: 589
Previous Post

चोसाका चेअरमनवर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा माजी जि.प. सदस्याची पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी..!

Next Post

पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचा इयत्ता दहावी व बारावीचा निकाल शंभर टक्के

Next Post
पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचा इयत्ता दहावी व बारावीचा निकाल शंभर टक्के

पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचा इयत्ता दहावी व बारावीचा निकाल शंभर टक्के

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निराधारांना हक्काचा निवारा मिळणार; ‘अपनाही घर’च्या मानवसेवा केंद्राच्या बांधकामाला प्रारंभ!

निराधारांना हक्काचा निवारा मिळणार; ‘अपनाही घर’च्या मानवसेवा केंद्राच्या बांधकामाला प्रारंभ!

by टीम लोकप्रवाह
November 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दिनांक 17 : समाजातील निराधार, बेघर तसेच मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींना सुरक्षित निवारा, मायेचा आधार आणि सन्मानाने...

दिवाळीनिमित्त कॅन्सरग्रस्त कुटुंबांना रेशन किट व शैक्षणिक साहित्याचे वाटप

दिवाळीनिमित्त कॅन्सरग्रस्त कुटुंबांना रेशन किट व शैक्षणिक साहित्याचे वाटप

by टीम लोकप्रवाह
November 15, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 15 : दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण प्रत्येक कुटुंबाला आनंदाने साजरा करता यावा, या सामाजिक...

चहार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

चहार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

by टीम लोकप्रवाह
November 15, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 15 : चहार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये...

चोपड्यात पुष्टीमार्गीय गुजराती वैष्णव समाजाचा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न!

चोपड्यात पुष्टीमार्गीय गुजराती वैष्णव समाजाचा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न!

by टीम लोकप्रवाह
November 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दिनांक 04 : समस्त पुष्टीमार्गीय गुजराती वैष्णव समाज, जळगाव आणि एन.आर.जी. फाऊंडेशन, गुजरात सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने...

जळगाव जिल्हा परिषदेत एसीबीचा सापळा; उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात!

जळगाव जिल्हा परिषदेत एसीबीचा सापळा; उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात!

by टीम लोकप्रवाह
November 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. 02, जळगाव | जिल्हा परिषद बांधकाम विभागातील लाचखोरीचा प्रकार उघडकीस आणत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव पथकाने सोमवारी...

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

by टीम लोकप्रवाह
October 10, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 10 : शहरातील नागरिकांमध्ये आरोग्य आणि व्यायामाविषयी जागरूकता वाढावी, तसेच युवकांना शरीरसौष्ठव आणि फिटनेससाठी आधुनिक व्यासपीठ...

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us